मद्यपी महिलेच्या भरधाव मर्सडीजनं दोन तरुणांना चिरडलं, न्यायालयानं आरोपीची अटक ठरवली बेकायदेशीर

नागपूर हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे, या प्रकरणातील आरोपीची सुटका करण्यात आली आहे. रामझुला हिट अँड रन प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे, या प्रकरणातील आरोपी रितिका मालूची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटकच बेकायदेशीर ठरवली आहे.  24 फेब्रुवारीच्या रात्री दारूच्या नशेत मर्सडीज … Continue reading मद्यपी महिलेच्या भरधाव मर्सडीजनं दोन तरुणांना चिरडलं, न्यायालयानं आरोपीची अटक ठरवली बेकायदेशीर