महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी घुसून विनयभंग, जालन्याच्या ‘तळीराम’ नेत्याचा प्रताप

रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका राजकीय मद्यधुंद राजकीय नेत्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका राजकीय मद्यधुंद राजकीय नेत्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना … Continue reading महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी घुसून विनयभंग, जालन्याच्या ‘तळीराम’ नेत्याचा प्रताप