Crop Competition : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची खास योजना! पीक स्पर्धेत सहभागी व्हा अन् जिंका 50 हजार रुपये, अशी आहे नियमावली

Crop Competition : तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुग आणि उडीद या दोन पिकांसाठी 31 जुलै तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.(Crop Competition) Crop Competition : शेतामध्ये कष्ट करून शेतकरी वेगवेगळी पिके घेत असतो. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून जास्तीत जास्त उत्पादन काढावं, या उद्देशाने … Continue reading Crop Competition : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची खास योजना! पीक स्पर्धेत सहभागी व्हा अन् जिंका 50 हजार रुपये, अशी आहे नियमावली