डान्सबार ‘सुंदरी’साठी ‘सैराट’ झाला 24 वर्षीय तरुण; मुंबई, पुणे, कोकणात ‘फोडली’ 29 घरं

डान्सबारमधल्या ‘सुंदरी’च्या प्रेमात पडलेल्या २४ वर्षीय तरुणाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती समोर आलीय. बारगर्लच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्यावर जवळ असलेले पैसे, दागिने उडवले. पण तरीही डान्सबारचा नाद सुटला नाही. शेवटी बारगर्लसाठी त्याने घरफोड्या करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने मुंबई, पुणे आणि कोकणही गाठले. छत्रपती संभाजीनगरमध्ये २ तासात तीन घरे त्याने … Continue reading डान्सबार ‘सुंदरी’साठी ‘सैराट’ झाला 24 वर्षीय तरुण; मुंबई, पुणे, कोकणात ‘फोडली’ 29 घरं