Crime News : संतापजनक! तक्रार करायला गेलेल्या तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच केली शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News : प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. Crime News : प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. हा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara)घडला असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे … Continue reading Crime News : संतापजनक! तक्रार करायला गेलेल्या तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच केली शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल