Crime News : वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून रॉड आणि तलवारीने तरुणांवर वार; उबाठा गटाच्या दोघांना अटक

Crime News : वाळू तस्करीवरुन राडा प्रकरणात उबाठा गटाच्या तालुका आणि शहरप्रमुखाला अटक करण्यात आली आहे. Crime News : नंबर नसलेल्या हायवातून वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून मुखेड शहरातील दोन तरुणांना रॉड, काठी व तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 7 जूनच्या सकाळी चांडोळा (ता.मुखेड) तांडाच्या वळणावर घडली. यातील 6 जणांवर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Continue reading Crime News : वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून रॉड आणि तलवारीने तरुणांवर वार; उबाठा गटाच्या दोघांना अटक