Crime News : धक्कादायक! जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केलं म्हणून तरुणावर चाकूनं सपासप वार

Crime News : पेणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे, या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. Crime News : पेणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तरुणाच्या पोटात चाकूनं वार करण्यात … Continue reading Crime News : धक्कादायक! जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केलं म्हणून तरुणावर चाकूनं सपासप वार