‘नकली वाघ पोकळ डरकाळ्या…’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला

नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या … Continue reading ‘नकली वाघ पोकळ डरकाळ्या…’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला