अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुफान राडा; दोन गटात हाणामारी

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. शेवटी दोन्ही गटातील लोकांना पांगवण्यासाठी तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाठीचार्ज करावा लागला, … Continue reading अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुफान राडा; दोन गटात हाणामारी