BoAt युजर्ससाठी धोक्याची घंटा! डार्क वेबवर वैयक्तिक माहिती लीक

BoAt Security Breach : बोट कंपनीच्या 75 लाख ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची बातमी समोर येत आहे. boAt Users Personal Information Leak : एअरफोन आणि स्मार्ट वॉच बनवणारी आघाडीची गॅजेट कंपनी बोट (BoAt) कंपनीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बोट कंपनीच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. हॅकर्सने बोट कंपनीच्या युजर्सचा पर्सनल डेटा चोरी (Data Leak) करत लीक केला आहे. बोट … Continue reading BoAt युजर्ससाठी धोक्याची घंटा! डार्क वेबवर वैयक्तिक माहिती लीक