मोठी बातमी! नागपूरमध्ये सिमेंट वीट कारखान्यात भीषण स्फोट

नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील एका वीट (Bricks Factory) कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर नऊ कामगार जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील एका वीटा कारखान्यात (Bricks Factory) आज पहाटे स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मौदा तालुक्यातील युनिट … Continue reading मोठी बातमी! नागपूरमध्ये सिमेंट वीट कारखान्यात भीषण स्फोट