BJP Leader Beating Woman : बुलडाण्यात भाजप नेत्याकडून महिलेला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण; सुषमा अंधारेंनी शेअर केला VIDEO

BJP Leader Beating Woman : पोलिस ठाण्यामध्येच या भाजप नेत्याने महिलेला मारहाण केली. शिवा तायडे असं या भाजप नेत्याचे नाव आहे. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शिवा तायडे या महिलेला मारतच राहिले. BJP Leader Beating Woman : बुलडाण्यामध्ये (Buldhana) भाजप नेत्याने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस ठाण्यामध्येच या भाजप नेत्याने … Continue reading BJP Leader Beating Woman : बुलडाण्यात भाजप नेत्याकडून महिलेला पोलिस स्टेशनमध्येच मारहाण; सुषमा अंधारेंनी शेअर केला VIDEO