लोकसभा निवडणुकीत ‘महायुतीला’ बिनशर्त पाठिंबा, पण… राज ठाकरेंची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज … Continue reading लोकसभा निवडणुकीत ‘महायुतीला’ बिनशर्त पाठिंबा, पण… राज ठाकरेंची मोठी घोषणा