रवी राणांची ‘ती’ टीका बच्चू कडूंच्या जिव्हारी; थेट कोर्टात खेचण्याचा इशारा..

लोकसभा निवडणूक जशी रंगात येत आहे, तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आमचा भाऊ हा तोडी बाज आहेत. पूर्ण महाराष्ट्रात सेटलमेंट करण्यात माहीर आहे. राज्यात एखादा सेटलमेंट कमिशनरचं पद असेल तर त्याला द्यावं, बच्चू कडू ही काँग्रेसची बी … Continue reading रवी राणांची ‘ती’ टीका बच्चू कडूंच्या जिव्हारी; थेट कोर्टात खेचण्याचा इशारा..