Manoj Jarange : जरांगेवर एकाच दिवशी दोन चित्रपट, प्रमुख भुमिकेत दिग्गज अभिनेता, Teaser रिलीज

Manoj Jarange : एकीकडे ‘संघर्षयोद्ध मनोज जरांगे पाटील’ तर दुसरीकडे ‘आम्ही जरांगे’ असे दोन सिनेमे थिएटरमध्ये लागणार आहेत. ‘आम्ही जरांगे’चा टीझर रिलीज झाला आहे. Manoj Jarange : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 14 जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज … Continue reading Manoj Jarange : जरांगेवर एकाच दिवशी दोन चित्रपट, प्रमुख भुमिकेत दिग्गज अभिनेता, Teaser रिलीज