‘शिंदे सुरतला असतानाच आम्ही..’ अजित दादांचा मोठा गौप्यस्फोट, पवारांवर गंभीर आरोप..

लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. देशासह राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील मतदार यावेळी कोणाच्या पारड्यात मत टाकतायेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागच्या दोनचार वर्षात राज्यात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्यात आले. त्यानंतर सर्वजण पहिल्यांच लोकसभा … Continue reading ‘शिंदे सुरतला असतानाच आम्ही..’ अजित दादांचा मोठा गौप्यस्फोट, पवारांवर गंभीर आरोप..