धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण

जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा (Black Magic) करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशीमच्या धुमका (Dhumka Washim) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.  … Continue reading धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण