Online Fraud : एक कॉल आला अन् भाजप नेते समरजित घाटगेंच्या पत्नीने गमावले 20 लाख! काय आहे प्रकरण?

Online Fraud : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीची तब्बल 20 लाखांची फसवणूक केली आहे. Online Fraud : मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी नवोदिता समरजितसिंह घाटगे (वय 37, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना 20 लाखांचा गंडा घातला. हा प्रकार … Continue reading Online Fraud : एक कॉल आला अन् भाजप नेते समरजित घाटगेंच्या पत्नीने गमावले 20 लाख! काय आहे प्रकरण?