अत्याचार करून डोकं दगडाने ठेचलं, शेतात फेकला 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला

महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, त्यातच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या लहान बहिणीने हा … Continue reading अत्याचार करून डोकं दगडाने ठेचलं, शेतात फेकला 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला