कोरोनानंतर आता नवं संकट, ‘या’ विषाणूनं उडवली झोप, पुण्याला विळखा!

कोरोना नंतर आता पुणे शहरात नव्या विषाणूनं धुमाकूळ घातला आहे, अनेकांना लागण झाली आहे. पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे,  शहरात आतापर्यंत एकूण 66 जणांना झिकाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे झिकाच्या रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. पुण्यांमध्ये दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून … Continue reading कोरोनानंतर आता नवं संकट, ‘या’ विषाणूनं उडवली झोप, पुण्याला विळखा!