पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं…

Pune Crime : मूळच्या वाशिममधील असलेल्या आणि पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पण ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत.  पुण्यात स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या तरुणीने राहत्या हॉस्टेलवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील (Pune Crime) गुरुवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे … Continue reading पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं…