लाईट दुरुस्तीसाठी पोलवर चढले पण..; क्षणभरात वायरमननं गमावला जीव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..

ऑनड्युटी असलेले कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे एका ऑनड्युटी वायरमनला जीव गमवावा लागला आहे. ऑनड्युटी असलेले कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना … Continue reading लाईट दुरुस्तीसाठी पोलवर चढले पण..; क्षणभरात वायरमननं गमावला जीव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..