Weather Update : पुढील 6 दिवस राज्यासाठी धोक्याचे, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज..

Weather Update : डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. Weather Update : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंगावत आहे. गोल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं … Continue reading Weather Update : पुढील 6 दिवस राज्यासाठी धोक्याचे, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज..