Weather Update : राज्यात सतर्कतेचा इशारा; हायअलर्ट जारी, पुढील 5 दिवस इथे मुसळधार पाऊस

Weather Update : हवामान विभागाने दक्षिण-पश्चिम मान्सून 6 जून म्हणजेच गुरुवारी महाराष्ट्रात पोहोचल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे Weather Update : राज्यात मान्सून दाखल झाला असून हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचं आगमन झालं आहे. येत्या तीन ते … Continue reading Weather Update : राज्यात सतर्कतेचा इशारा; हायअलर्ट जारी, पुढील 5 दिवस इथे मुसळधार पाऊस