हे केवळ एक सोंग.. काँग्रेसकडून अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’च्या नव्या जाहिरातीवर आक्षेप

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून तिथे ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली असून लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून कऱण्यात आलेल्या जाहिरातीत महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळून ‘अजित पवारांची लाडकी बहीण … Continue reading हे केवळ एक सोंग.. काँग्रेसकडून अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’च्या नव्या जाहिरातीवर आक्षेप