Viral Video : मोफत एन्ट्री न दिल्याने वॉटर पार्कमध्ये बुलडोझर घेऊन पोहोचला अन् केले असे काही की…; पाहा VIDEO

Viral Video : तरुणांनी वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करण्यास सुरुवात केली, यावेळी अर्धा तास तरुणांनी गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. Viral Video : वाढत्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. अशा परिस्थिती लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी स्विमिंग पूल, रिसॉर्ट अशा ठिकाणांचा आधार घेताना दिसतात. उन्हाळ्यात याठिकाणी तरुण, तरुणी मोठ्या संख्येने येतात. अशाचप्रकारे उन्हाळ्यात काही … Continue reading Viral Video : मोफत एन्ट्री न दिल्याने वॉटर पार्कमध्ये बुलडोझर घेऊन पोहोचला अन् केले असे काही की…; पाहा VIDEO