Bride Groom Viral Video : लग्नमंडपातच वधू-वरामध्ये तुफान राडा, तुंबळ हाणामारी पाहून नेटकरी म्हणतात, 36 गुण जुळले

Bride Groom Viral Video : लग्नमंडपात नवरदेव आणि नवरीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नव्या जोडप्याच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Bride Groom Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसराईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, कधी थीममुळे तर कधी इतर काही कारणांमुळे हे व्हिडीओ चर्चेत येतात. कधी-कधी वऱ्हाड्यांचा डान्स तर कधी त्यांची भांडण … Continue reading Bride Groom Viral Video : लग्नमंडपातच वधू-वरामध्ये तुफान राडा, तुंबळ हाणामारी पाहून नेटकरी म्हणतात, 36 गुण जुळले