Viral News : लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; पोलिसांना सांगितलेलं कारणही धक्कादायक

Viral News : पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली आहे. लग्नाला 57 वर्षे झाली होती, त्यामुळे पत्नीचे एकूण 57 तुकडे केले, असं आरोपी पतीने पोलिसांना सांगितलं. Viral News : एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला 57 वर्षे झाली. इतक्या वर्षांनंतर पत्नीने पतीला असं काही सांगितलं की त्याने तिचे 57 तुकडे … Continue reading Viral News : लग्नाला 57 वर्षे, पतीने पत्नीचे केले 57 तुकडे; पोलिसांना सांगितलेलं कारणही धक्कादायक