‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral

PMPML Bus Viral Video : बेशिस्त वाहनचालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न या पीएमपीएल बसचालकाने केला आहे. PMPML bus driver teach a lesson to the reckless driver video viral : पुणे आणि पुणेकरांचे एकापेक्षा एक किस्से तुम्ही ऐकले असतील. मोजक्या शब्दात अपमान करण्याच्या पुणेकरांच्या शैलीमुळे पुणेकरांच्या नादाला सहसा कोणी लागत नाही. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि उपाहास्त्मक टीकेसाठी ओळखले … Continue reading ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल, Video होतोय Viral