‘पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची काँग्रेसची परंपरा’; पायलट ते सिंधिया…, उदयनराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पुरावे गायब करण्याची काँग्रेसची परंपरा पहिल्यापासून, पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे. निवडणुका आहेत म्हणून बोलतोय अशातला भाग नाही, हे सगळ असं घडत नाही,’ असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. पुढे … Continue reading ‘पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची काँग्रेसची परंपरा’; पायलट ते सिंधिया…, उदयनराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप