Udayanaraje Bhosale : साताऱ्यात उदयनराजेंच्या विजयी रॅलीत 10 तोळे सोनं लंपास…

Udayanaraje Bhosale : साताऱ्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार उदयनराजे भोसले(Udayanaraje Bhosale) यांच्या विजयी मिरवणुकीत सहभागी होणं काही कार्यकर्त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. Udayanaraje Bhosale : सातारा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप उमेदवार उदयनराजे भोसले(Udayanaraje Bhosale) यांची मंगळवारी विजयी मिरवणूक रॅली काढण्यात आली. या रॅलीत पाय ठेवायलाही जागा नसेल इतकी तुडूंब गर्दी होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी … Continue reading Udayanaraje Bhosale : साताऱ्यात उदयनराजेंच्या विजयी रॅलीत 10 तोळे सोनं लंपास…