UBT Shivsena on Mahendra Thorve : शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल..

UBT Shivsena on Mahendra Thorve : शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराकडून एका व्यक्तीला मारहाण करण्याच आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. UBT Shivsena on Mahendra Thorve : एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकांने एका व्यक्तीला रॉडने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवेसेनेने ट्वीटरवर पोस्ट केलाय. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर … Continue reading UBT Shivsena on Mahendra Thorve : शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल..