गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच सांगली शहर हळहळलं, दोन तरुण गणेश विसर्जनासाठी गेले आणि…

सांगलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण कृष्णा नदीत वाहून गेले आहेत. त्यांचा शोध रेस्क्यू टीमकडून घेतला जात आहे. या घटनेमुळे सांगली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे तरुण मंडळाची गेल्या वर्षाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले. मागील वर्षाची गणेश मूर्ती नदीत … Continue reading गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच सांगली शहर हळहळलं, दोन तरुण गणेश विसर्जनासाठी गेले आणि…