Sharad Pawar : ‘थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका’; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन

Sharad Pawar : जो जो माणूस हिंदू धर्माचा अपमान करतो, तो तो माणूस शरद पवारांचाच माणूस असतो. हिंदू विरोधी विचार करण्याचे आणि त्याला बळ देण्याचे कार्य शरद पवार करतात, अशी टीका भाजपने केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावेळी मंचावर … Continue reading Sharad Pawar : ‘थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका’; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन