नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा

भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.प्रचार करून परतत  असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.  भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी  रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची … Continue reading नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा