महायुतीचा माढ्याचा तिढा सुटला; फडणवीसांच्या बंगल्यावर नेमकं काय झालं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये माढ्याच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा तिढा सोडवण्यात भाजपला यश आलं आहे. रामराजे निंबाळकर यांनी महायुतीसाठी काम करण्याचा शब्द अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर याबाबतची बैठक झाली. उत्तम जानकर यांनीही महायुतीच्या … Continue reading महायुतीचा माढ्याचा तिढा सुटला; फडणवीसांच्या बंगल्यावर नेमकं काय झालं?