Terrorist Attack : वैष्णौदेवी बस दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन, कसा रचला गेला कट?

Terrorist Attack : अमरनाथ यात्रेवर 10 जुलै 2017 रोजी झालेला तो हल्ला गेल्या दशकात जम्मूमध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला(Terrorist Attack) होता.  Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार आणि 33 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या बाबत माहिती दिली आहे. … Continue reading Terrorist Attack : वैष्णौदेवी बस दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन, कसा रचला गेला कट?