सीबीएसईकडून शाळांची अचानक तपासणी; नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई
बनावट शाळांसह नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बनावट शाळांसह नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सीबीएसईच्या नियमांनुसार निकष, गुणवत्तेची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे … Continue reading सीबीएसईकडून शाळांची अचानक तपासणी; नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed