हनुमान चालीसा लावली म्हणून दुकानदाराला मारहाण, आता त्याच्यावरच FIR, असं का?
अजान v/s भजन प्रकरणात मारहाण झालेल्या दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. मुकेशसोबत मारहाण प्रकरणात सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीची ओळख पटवण्यात आली होती. अजान Vs भजन हा वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. अलीकडेच बंगळुरुमध्ये मुकेश नावाच्या दुकानदाराला मारहाण झाली होती. कारण त्याने अजानच्यावेळी हनुमान चालीसा लावल्याचा आरोप होता. या प्रकरणात कोर्टाच्या … Continue reading हनुमान चालीसा लावली म्हणून दुकानदाराला मारहाण, आता त्याच्यावरच FIR, असं का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed