इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; आधीच खोदला खड्डा, जेवायला जायचं सांगून नेलं अन्…

पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री सुडे या तरुणीचे अपहऱण करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडालीय. तरुणीचे तिच्याच मित्रांनी अपहरण केले. अपहरणानंतर काही तासातच खून केला गेला. तरुणांनी तिचा खून करण्यासाठी आधीच कट रचला होता आणि त्यासाठी १०० किमी अंतरावर खड्डासुद्धा खोदून ठेवला होता. पोलीस तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. तरुणीचा 30 … Continue reading इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; आधीच खोदला खड्डा, जेवायला जायचं सांगून नेलं अन्…