Shilphata Rape Case : शिळफाटा बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Shilphata Rape Case : ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.  Shilphata Rape Case : शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला (Shilphata Rape Case) फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही … Continue reading Shilphata Rape Case : शिळफाटा बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश