Sharad Pawar : शरद पवारांचे एक दगडात दोन पक्षी! भाजपसोबत अजितदादांनाही धक्का..

Sharad Pawar :  शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उतरवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. खरंच असं झालं तर बीडमध्ये ओबीसी विरूद्ध मराठा अशी थेट लढत होऊ शकते. ? बीड लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत गोपिनाथ मुंडे यांचा गड … Continue reading Sharad Pawar : शरद पवारांचे एक दगडात दोन पक्षी! भाजपसोबत अजितदादांनाही धक्का..