Sharad Pawar : मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार..

Sharad Pawar : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यावर शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. मी राज्यात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहे, असे शरद पवार म्हणाले. Sharad Pawar : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली … Continue reading Sharad Pawar : मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार..