महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा; तुमचं तर खातं नाहीना?

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यातील आणखी एका बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बातमी समोर आली आहे. आणखी एका मोठ्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करत चक्क 9 कोटी रुपये कर्ज काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अभिषेक जगदीश … Continue reading महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा; तुमचं तर खातं नाहीना?