Sadabhau Khot :  शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, शपथविधीनंतर सदाभाऊंचा हल्लाबोल

Sadabhau Khot :  शरद पवार (Sharad Pawar) हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. Sadabhau Khot : मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नसल्याचे रयत … Continue reading Sadabhau Khot :  शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, शपथविधीनंतर सदाभाऊंचा हल्लाबोल