Rohit Pawar : सुनेत्राकाकी आणि पार्थसाठी रोहित पवारांची बॅटींग! म्हणाले, ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा..

Rohit Pawar : अजित पवार गटाकडून राज्यसभेवर कोणाला पाठवायचं? यावरुन खलबत सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी यावरुन टोला लगावला आहे. Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी 4 जागा लढवल्या असून यात फक्त एकच उमेदवार निवडून आला. त्यांचा निवडून येण्याचा स्ट्राईक रेट सर्वात कमी आहे. तर बारामतीत … Continue reading Rohit Pawar : सुनेत्राकाकी आणि पार्थसाठी रोहित पवारांची बॅटींग! म्हणाले, ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा..