कृष्णा नदीच्या महापुरात पोहोयला गेला अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाची संततधार कायम आहे. त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. कृष्णेची पातळी 37 फुटांवर पोहचली आहे. नदीची इशारा पातळी 40 फूट तर … Continue reading कृष्णा नदीच्या महापुरात पोहोयला गेला अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा