Women Missing In Maharashtra : राज्यात ‘लापता लेडीज’ची संख्या एक लाखांवर, कुठेही ठावठिकाणा नाही, पोलिस यंत्रणेत उदासिनता

Women Missing In Maharashtra : गायब करण्यात आलेल्या महिलांकडून अनैतिक कामं, मानवी तस्करी आणि दहशतवादासारखी कामं करून घेत जात असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.  Women Missing In Maharashtra : एका धक्कादायक आकडेवारीनुसार, साल 2018 ते 2022 या पाच वर्षांत महाराष्ट्रातून 1 लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या आहेत, ज्यांचा आजवर काहीच ठावठिकाणा नाही. या आकडेवारीनुसार … Continue reading Women Missing In Maharashtra : राज्यात ‘लापता लेडीज’ची संख्या एक लाखांवर, कुठेही ठावठिकाणा नाही, पोलिस यंत्रणेत उदासिनता