Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अमित शहांकडे जाणार; रविकांत तुपकरांच्या बहूतांश मागण्या मान्य 

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत आझालेली बैठक सकारात्मक झाली आहे. Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकरांची (Ravikant Tupkar) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत आज (11 सप्टेंबर) झालेली बैठक सकारात्मक झाली आहे. या बैठकीत बहुतांश मागण्या राज्य … Continue reading Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अमित शहांकडे जाणार; रविकांत तुपकरांच्या बहूतांश मागण्या मान्य