‘आमचा भाऊ काँग्रेसची बी टीम आहे तो विदर्भ सोडून..’; रवी राणांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं..

लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ रवी राणा यांनी अमरावतीमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना त्यांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मंत्री असताना बच्चू कडू व यशोमती ठाकूर यांनी … Continue reading ‘आमचा भाऊ काँग्रेसची बी टीम आहे तो विदर्भ सोडून..’; रवी राणांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं..